एपीएमसी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर
रामनगर मार्केट यार्ड

कृषि उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर ची स्थापना सि. पी. अ‍ॅड बेरार अ‍ॅक्ट 1935 चे तरतूदी नुसार दि. 12 /05/1960 ला झाली असून प्रत्यक्ष कामकाजास दि. 01/01/1968 पासून सुरवात झाली आहे. सध्या स्थितीत बाजार समितीचे कार्यक्षेत्रात चंद्रपूर व बल्लारपूर तालूक्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर श्‍हर सह एकुण 138 गावे आहेत.

शेतमालाची ई-लिलाव पध्दतीने विक्री, शेतमालाची साठवणूक, योग्य मोजमाप, चुका-याची रक्कम त्वरीत देण्याची व्यवस्था हयावर नियंत्रण ठेवून शेतक-यांचे जास्तीत जास्त हित साधण्याचा उद्देश्‍ समोर ठेवून बाजार समिती प्रगती पथावर कार्यरत आहे. बाजार समितीने सर्व प्रकारचे धान्य, फळे, भाजी, कापूस, लाल मिरची (सुखी), गुरे व ढोरे, अंडे, मासोळी, कोंबडया इत्यादी शेतमालाचे नियमन केलेले आहे. मुख्य बाजार स्थळ रामनगर, चंद्रपूर येथे स्वतःचे मालकीचे जागेवर असून बाजार स्थळाकरीता 6.60 हेक्टर शासकीय जमीन विकत घेतली आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाची व्यक्ती

संचालक मंडळ

श्री. गंगाधर विठोबाजी वैद्य

सभापती

श्री. सुनिल कवडूजी फरकाडे

उप सभापती

संजय सरदार पावडे

पदसिद्ध सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स