उप बाजार

दुय्य्‍म बाजार कोठारी

कोठारी येथे दुयम बाजार दि. 22 एप्रिल 1992 ला जाहीर झाला आहे. येथे जागा भाडयाने घेतलेली आहे. लाल मिरची (सुखी) व धान्य बाजारचे दृष्टिने तात्पूरत्या सोई केल्या आहे.