बाजार विभाग

संगणक (देखभाल व दुरुस्ती)

  • बाजार समितीचे कार्यालय, फळेबाजार कार्यालय, भाजीबाजार कार्यालय, वे ब्रिज काटा, येथील संगणक यंत्रणेची संपुर्ण देखभाल व दुरूस्ती चे कामे करणे
  • सदर काम कोटेशन, निविदा मागवुन वार्षीक दर मंजुर करून घ्यावे. व सदर कामाची टिपणी सह ठेवुन बिले अदा करावी.
  • बाजार समितीचे प्रत्येक संगणकाची रजीस्टर मध्ये नोंद घेवुन त्यावर केलेल्या संपुर्ण खर्चाची माहिती अद्यावत ठेवणे.