बाजार विभाग

शेतकरी निवास व्यवस्था

  • शेतकरी निवासातील, गादया, चादरी, बेडशीट, उश्या, लोखंडी पलंग, इत्यादि माहितीच्या नोंदी ठेवणे, साफसफाई व धुलाई करणे, शेतकरी निवासात थांबणा-या शेतक-याची, व्यापा-यांची, इतर बाजार कार्यकर्त्याच्या नोंदींचे अद्यावत रजिस्टर ठेवणे.
  • वसुल केलेली निवास शुल्क लेखा विभागाकडे जमा कररून त्याची पावती घेणे, वेळोवेळी अहवाल सादर करणे.