बाजार विभाग

धान्य नाहरकत प्रमाणपत्र देणे

मार्केट यार्ड मधुन गाडी बाहेर जाताना ना हरकत प्रमाणपत्र द्यावयाचे आहे. सदर गाडी निट तपासुन सदर शेतमालाची शहानिशा करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावी. ना. हरकत प्रमाणपत्र दिलेल्या बुकाची नोंदी ठेवण्याची जबाबदारी संबधित विभागाची राहिल.