बाजार विभाग

कार्यालयीन साहित्य छपाई

  • कार्यालयातील विपणन/सांख्यिकी /तारण /अनुज्ञाप्ती व इतर विभागातील रेकॉर्ड/ नमुने /आराखडे आवश्यक्तेनुसार नविन छपाई करणे बाबत आढावा घेवून छपाई बाबतची कार्यवाही करणे
  • छापील साहित्य सांभाळणे; त्याची सविस्तर रजिस्टरवर नोंद घेणे व वितरण करणे;
  • रेकॉर्ड छपाईचे बिले मंजुरीची कार्यवाही करणे. छपाई झालेली स्टेशनरी संबंधीत विभागाकडे पुर्णतः सुपुर्द करून पोच घेणे.