गोदाम भाडे			
									
		
				
			
		
			
		
		
	
	
		- मार्केट यार्डवरील सर्व गोदामे/ गोदामातील गाळयांचे /तसेच किरकोळ व्यवसायीकांना (चहा, पान, हॉटेल इ. चा व्यवसाय करणा-यांकडून), व्यवसायाकरीता दिलेल्या खाली जागेचे भाडे आकारणे, वसूल करणे; गोदामाचे/गाळयांचे/खाली जागेचे  भाडयाचे करारनामे वेळेवर करणे, (मासिक/वार्षीक भाडयाने दिलेले असो किंवा भोगवटा हक्काने दिलेले असो) 
 -  इमारतीची देखभाल ठेवणे व मेंन्टनन्स व दुरूस्तीचे चे कामे करणे इमारतीचा विमा काढणे, मेन्टनन्स खर्च वसुल करणे
 -  मार्केट यार्डवरील संपुर्ण गाळयाचे/दुकानाचे करारनामे करणे, मासिक भाडे आकारणे, विद्युत बिल वसुल करणे, लिजचे भाडे वसूल करणे; वसुलीचा आढावा सचिवांना सादर करणे.