बाजार विभाग

वे ब्रिज काटा

  • सदर वेब्रिज काटयाची देखभाल करणे. त्यामध्ये बिघाड आल्यास ते दुरूस्त करणे. सदर काटा पासिंग करणे.
  • वे ब्रिज काटयावर शेतमालाचे वाहणाचा काटा करणे. व सदर काटा वसुली ची रक्कम त्याच दिवसी किंवा दुसरे दिवसी लेखाविभागात जमा करणे.